2700 कोटींच्या संपत्तीची मालकीण आहे सैफ अली खानची बहीण सबा?

Published by: Diksha Patil | Apr 27, 2024

सबा अली खान

एक व्हिडीओ व्हायरल होत असून त्यात म्हटलं आहे की सबा ही 2700 कोटींच्या संपत्तीची मालकीण आहे. त्यावर तिनं आता प्रतिक्रिया दिली आहे.

Published by: Diksha Patil | Apr 27, 2024

सबानं केली पोस्ट

सबानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला. त्यात म्हटलं आहे की ती पतौडी कुटुंबियांच्या प्रॉपर्टीचा हिशोब ठेवते.

Published by: Diksha Patil | Apr 27, 2024

भोपाळ, सौदी अरब, मक्का आणि मदीनामध्ये आहे रॉयल ट्रस्ट सांभाळते सबा.

Published by: Diksha Patil | Apr 27, 2024

मानले आभार

व्हिडीओ शेअर करत सबानं व्हिडीओ शेअर करणाऱ्याचे आभार मानले आहे.

Published by: Diksha Patil | Apr 27, 2024

सबाचा खुलासा

'मी भोपाळची चॅरिटेबल ट्रस्ट Auqaf-e-Shahi मध्ये प्रमुख ट्रस्टी आहे. ही ट्रस्ट माझे वडील मंसूर अली खान यांनी सुरु केली होती.'

Published by: Diksha Patil | Apr 27, 2024

ज्वेलरी डिझायनर

'मी ज्वेलरी डिझायनर आणि फोटोग्राफर आहे. मी पतौडीचं काम सांभाळत नाही...ते माझा भाऊ सैफ अली खान सांभाळतो.'

Published by: Diksha Patil | Apr 27, 2024

आध्यात्मावर माझा विश्वास आहे. स्वत: शी प्रामाणिक राहा. तर ही पोस्ट व्हायरल होतेय.

Published by: Diksha Patil | Apr 27, 2024

VIEW ALL

Read Next Story