सलमान खानने नकारलेला 'हा' चित्रपट सैफ अली खानने केला हिट

Published by: Soneshwar Patil | Oct 20, 2024

30 वर्षांपूर्वी 'मैं खिलाड़ी तू अनाड़ी' हा एक मोठा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला होता.

Published by: Soneshwar Patil | Oct 20, 2024

या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 11 कोटींहून अधिक कमाई केली होती.

Published by: Soneshwar Patil | Oct 20, 2024

या चित्रपटात अक्षय कुमार, सैफ अली खान आणि शिल्पा शेट्टी मुख्य भूमिकेत होते.

Published by: Soneshwar Patil | Oct 20, 2024

'मैं खिलाड़ी तू अनाड़ी' चित्रपटासाठी निर्मात्यांची पहिली पसंती सलमान खान होती.

Published by: Soneshwar Patil | Oct 20, 2024

IMDB च्या रिपोर्टनुसार, सलमानला या चित्रपटाची ऑफर देण्यात आली होती. परंतु त्यावेळी सलमान चार चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त होता.

Published by: Soneshwar Patil | Oct 20, 2024

त्यामुळे सलमान खानने नकार दिला होता. त्यानंतर सैफ अली खानला ऑफर मिळाली. हा चित्रपट प्रचंड हिट झाला.

Published by: Soneshwar Patil | Oct 20, 2024

VIEW ALL

Read Next Story