रिंकू राजगुरुचा 'समर स्पेशल' लूक

Published by: Zee Team | Apr 03, 2024

रिंकूच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तिने ‘सैराट’ चित्रपटानंतर ‘झुंड’, ‘आठवा रंग प्रेमाचा’, ‘कागर’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारत तिने प्रेक्षकांची मनं जिंकली होती.

Published by: Zee Team | Apr 03, 2024

या फोटोंना कॅप्शन देताना रिंकूने ‘What Time Is It? Summer Time!’ असे म्हटले आहे.

Published by: Zee Team | Apr 03, 2024

तर त्यासोबत तिने प्रिंटेड कॉटन स्कर्ट घातला आहे.

Published by: Zee Team | Apr 03, 2024

या फोटोत रिंकूने पांढऱ्या रंगाचा स्लीव्हलेस टॉप परिधान केला आहे.

Published by: Zee Team | Apr 03, 2024

आता रिंकूने 'समर स्पेशल' फोटोशूट केले आहे.

Published by: Zee Team | Apr 03, 2024

हा चित्रपट प्रदर्शित होऊन 8 वर्ष उलटली असली तरी रिंकूला ‘आर्ची’ या नावाने ओळखले जाते.

Published by: Zee Team | Apr 03, 2024

दिग्दर्शक नागराज मंजुळेंचा सैराट हा चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटामुळे मराठमोळी अभिनेत्री रिंकू राजगुरु ही लोकप्रिय झाली.

Published by: Zee Team | Apr 03, 2024

VIEW ALL

Read Next Story