'सैराट' चित्रपटातील आतापर्यंत न पाहिलेले फोटो समोर, तुम्ही पाहिलेत का?

Soneshwar Patil
May 04,2025


नागराज मंजुळे यांच्या 'सैराट' चित्रपटाला 9 वर्षे पूर्ण झाली आहेत.


काही दिवसांपूर्वीच 'सैराट' चित्रपट पुन्हा एकदा प्रदर्शित करण्यात आला होता.


यानंतर सध्या सोशल मीडियावर या चित्रपटातील कलाकारांनी पडद्यामागच्या आठवणी शेअर केल्या आहेत.


'सैराट' हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वात जास्त गाजलेला चित्रपट आहे.


या चित्रपटातील डायलॉग, गाणी आणि गाजलेल्या भूमिका आजही सोशल मीडियावर चर्चेत आहेत.


नागराज मंजुळे यांच्या 'सैराट' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 110 कोटींची कमाई केली होती.

VIEW ALL

Read Next Story