सलमान खान मला वेदना देऊन खूष व्हायचा, बॉलिवूड अभिनेत्रीचे गंभीर आरोप!

Published by: Zee Team | May 18, 2025

सोमी अलीने सलमान खानवर इतके गंभीर आरोप लावलेयत की कोणी विचारच नाही करु शकत.

Published by: Zee Team | May 18, 2025

कधीकाळी सलमान खान सोमी अलीसोबत नात्यात होता. दोघे एकत्रही राहायचे पण दोघांच्या नात्यात दुरावा आला.

Published by: Zee Team | May 18, 2025

सोमी अली सलमानपासून वेगळी झाली. यानंतर तिने सलमानवर गंभीर आरोप केले. तो मला खूप मारहाण करायचा असे तिने सांगितले.

Published by: Zee Team | May 18, 2025

त्या जे पाहिजे असतं आणि जेव्हा पाहिजे असतं ते आरामात मिळतं. मुली स्वत:हून जातात आणि ऑफर करतात हे मी पाहिलंय, असे सोमीने सांगितलंय.

Published by: Zee Team | May 18, 2025

माझं शोषण झालंय ही परिस्थिती सांगणं मला योग्य वाटलं.

Published by: Zee Team | May 18, 2025

मला वेदना देऊन तो खूष असायचा. त्याचे खूप सारे अफेअर्स असायचे आणि छेडछाड करायचा. पण मला तो विद्रुप, मुकी,मुर्ख म्हणत नेहमी कमीपणा दाखवायचा.

Published by: Zee Team | May 18, 2025

'सलमानला माझ्या अफेअर्सबद्दल कळलं तेव्हा त्याने मारहाण केली. मी पुरुष आहे, धोका देऊ शकतो. स्त्री नाही देऊ शकत', असे म्हणाल्याचे सोमीने सांगितले.

Published by: Zee Team | May 18, 2025

सलमानसोबत लग्न करणं हेच भारतात येण्याच कारण होतं. 16 वर्षाची एक भोळी मुलगी आपल्या क्रशसाठी अमेरिकेतून भारतात आल्याचे तिने सांगितले.

Published by: Zee Team | May 18, 2025

सलमान इतरांसाठी दयाळू असू शकतो. पण माझ्यासह इतरांशी तसा वागेल असे नाही. (Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

Published by: Zee Team | May 18, 2025

VIEW ALL

Read Next Story