गलवान संघर्षावर आधारित नव्या चित्रपटासाठी सलमान खानची जोरदार तयारी!

Published by: Zee Team | May 20, 2025

बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान आता एका दमदार देशभक्ती चित्रपटात झळकणार आहे.

Published by: Zee Team | May 20, 2025

चित्रपटात सलमान खान कर्नल बिक्कुमल्ला संतोष बाबू यांची भूमिका साकारणार आहे. त्यांनी चीनविरुद्ध पराक्रमाने लढा दिला होता.

Published by: Zee Team | May 20, 2025

चित्रपटात सलमान खान कर्नल बिक्कुमल्ला संतोष बाबू यांची भूमिका साकारणार आहे. त्यांनी चीनविरुद्ध पराक्रमाने लढा दिला होता.

Published by: Zee Team | May 20, 2025

या चित्रपटाचे शूटींग जुलै महिन्यापासून सुरू होणार आहे. त्याआधीच सलमानने तयारीला सुरुवात केली आहे.

Published by: Zee Team | May 20, 2025

तो सध्या पनवेलमधील आपल्या फार्म हाऊसवर शारीरिक प्रशिक्षण घेत आहे.

Published by: Zee Team | May 20, 2025

लवकरच तो लष्करी प्रशिक्षणही सुरू करणार आहे, अशी माहिती समोर आली आहे.

Published by: Zee Team | May 20, 2025

चित्रपटाचे शूटींग जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होणार आहे. हे शुटींग जवळपास 70 दिवस चालेल. चित्रपटातील दृश्ये मुंबई आणि लडाखमध्ये चित्रित केली जाणार आहेत.

या चित्रपटात सलमानसोबत तरुण पिढीतील तीन कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. मात्र, या कलाकारांची नावे अद्याप जाहीर करण्यात आलेली नाहीत.

Published by: Zee Team | May 20, 2025

VIEW ALL

Read Next Story