सलमान खानचा हा सिनेमा दिवाळीचा टॉप ओपनर सिनेमा बनला आहे. या सिनेमाने प्रेम रतन धन पायो सिनेमाचं रेकॉर्ड ब्रेक केलं आहे.

'टायगर 3' सलमान खानचा सिनेमा 'भारत'ला मागे टाकत एक्टरच्या करिअरमधील टॉप ओपनर सिनेमा ठरला आहे.

'टायगर 3' सलमान खानच्या करिअरमधील टॉप ओपनर सिनेमा ठरला आहे. या सिनेमाने 'भारत'चं रेकॉर्ड ब्रेक केलं आहे.

'भारत'ला पाठी सोडत 'टायगर 3' कतरिना कैफच्या करिअरमधली दुसऱ्या नंबरचा टॉप ओपनर सिनेमा ठरला आहे.

सलमान खानचा सिनेमा 'टायगर 3' २०२३ चा तिसरा टॉप ओपनर सिनेमा ठरला आहे. या सिनेमाने 'गदर 2' सिनेमाला मागे टाकलं आहे.

ओवरसिरीजमध्ये सलमान खानच्या 'टायगर 3' हाईएस्ट ओपनर सिनेमा बनला आहे. या सिनेमाने ५ मिलिअन डॉलर ओपनिंग डेने कमावले आहेत.

'टायगर 3' सलमान खानची टायगर सिरीजची टॉप ओपनर सिनेमा बनला आहे.

सलमान खानचा 'टायगर 3' यूकेचा टॉप बॉलिवूड ओपनर ठरला आहे. याआधी हे रोकॉर्ड शाहरुखच्या पठाच्या नावे होतं.

VIEW ALL

Read Next Story