कधीकाळी खायला नसायचे पैसे, आज एका सिरिजसाठी घेते 'इतकी' फी

user Pravin Dabholkar
user Aug 08,2024


समंथाने आपल्या आयुष्यात खूप चढउतार पाहिले आहेत. तिच्याकडे कोणताच सिने क्षेत्रातील बॅकग्राऊंड नव्हता.


समंथा एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आलीय. बारावीनंतर तिला शिकवण्यासाठी घरच्यांकडे पैसे नव्हता.


आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने तिने मॉडलिंग करायला सुरुवात केली. यानंतर तिने अभिनय क्षेत्रात उडी मारली.


एकवेळ अशी होती की समंथाकडे जेवणासाठीदेखील पैसे नव्हते. दरम्यान सिनेनिर्माता रवी वर्मन यांनी तिला संधी दिली.


ऑडिशननंतर तिने सिनेमा साईन केला. पुढे तिचं नशिबच बदलून गेलं.


समंथा लवकरच वेब सरिज सिटाडेलमध्ये दिसणार आहे. यासाठी तिने 10 कोटी रुपये चार्ज केल्याची माहिती रिपोर्टमधून समोर आली आहे.


या सिरीजचा टीझर आला असून 7 नोव्हेंबरला प्राइम व्हिडीओवर ती पाहता येणार आहे.


वरुण आणि समंथाची जोडी यात दिसेल. सोबतच मेनन, सिमरन, सोहम मुजूमदार, शिवांकित सिंह परिहार, काशवी मुजूमदार, साकिब सलीम आणि सिकंदर खेरसारखे महत्वाची कॅरेक्टर दिसणार आहेत.

VIEW ALL

Read Next Story