रणबीरच्या भाचीने इंटरनेटवर जिंकल साऱ्यांच मन, पाहा फोटो

Published by: Zee Team | Feb 23, 2024

21 फेब्रुवारी रोजी करीना-सैफच्या मुलाचा जेहचा बर्थ डे अतिशय आनंदात साजरा झाला.

Published by: Zee Team | Feb 23, 2024

या पार्टीला रणबीर कपूरच्या भाचीची म्हणजे रिद्धिकाम कपूरच्या मुलीची जोरदार चर्चा रंगली.

Published by: Zee Team | Feb 23, 2024

समारा सहानी सध्या लाइमलाइटमध्ये असून तिची जोरदार चर्चा रंगली होती.

Published by: Zee Team | Feb 23, 2024

समारा साहनी तिचा मामा रणबीर कपूर आणि आईसोबत खास बाँडिंग शेअर करते.

Published by: Zee Team | Feb 23, 2024

समारा साहनी यांच्या वडिलांचे नाव भरत साहनी असून ते एक व्यापारी असून दिल्लीत त्यांचे चांगले नाव आहे.

Published by: Zee Team | Feb 23, 2024

2006 मध्ये त्यांनी रिद्धिमा कपूरसोबत लग्न केले होते. रिद्धिमा आणि भरत साहनी यांना समरा साहनी ही मुलगी आहे.

Published by: Zee Team | Feb 23, 2024

समारा साहनी 12 वर्षांची 23 मार्च 2024 ला तिचा 13 वा वाढदिवस साजरा केला जाणार आहे

Published by: Zee Team | Feb 23, 2024

समारा आता शाळेत असून दिल्लीत तिचं स्कूलिंग सुरु आहे.

Published by: Zee Team | Feb 23, 2024

VIEW ALL

Read Next Story