व्यवस्थितपणे सर्व रोजे पूर्ण

पण मला यावेळी कोणताही त्रास झाला नाही. मी व्यवस्थितपणे सर्व रोजे पूर्ण केले असं सना खान म्हणते.

5 ते 6 महिने उलट्यांचा त्रास

मला गरोदरपणातल्या 5 ते 6 महिने उलट्या होत होत्या. रमजानमध्ये असं होऊ नये अशी मी प्रार्थना करत होते. मी रोजे ठेवावेत का यासंबंधी पती आणि सारच्यांनाही चिंता होती असं सना खान सांगते.

सना खानला वाटत होती भीती

गरोदरपणात रोजे ठेवताना आपल्याला भीती वाटत होती असं सना खान म्हणते. आपण जेव्हा आपल्या बहिणीली गरोदर असताना रोजे ठेवलेलं पाहिलं होतं, तेव्हा आपल्याला हे शक्य होईल असं वाटत नव्हतं असं तिने सांगितलं.

दोन लोकांचे रोजे ठेवले

"माझी हे करण्याची इच्छा होती. जर तुम्ही गर्भवती असाल तर दोन लोकांचे रोजे ठेवायचे असतात असं म्हटलं जातं. म्हणजेच गर्भवती महिलेला 30 ऐवजी 60 रोजे ठेवावे लागतात," असं सनाने सांगितलं.

रमजानमध्ये ठेवले रोजे

आपण गर्भवती असतानाही रमजानच्या महिन्यात रोजे ठेवत होतो असा खुलासा सना खानने केला आहे. 34 वर्षीय सना खानने आपण दोन व्यक्तींचे रोजे ठेवल्याचं म्हटलं आहे.

सना मुंबईत करणार ईद साजरी

ईदला आपण पतीसह सौदी अरेबियात असतो. पण गर्भवती असल्याने यावेळी मुंबईतच ईद साजरी करणार असल्याचं सनाने म्हटलं आहे.

सना खानकडून ईदच्या शुभेच्छा

सना खानने ईदच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान एका मुलाखतीत तिने आपण आपल्या पतीसह मुंबईतच ईद साजरी करणार असल्याचं म्हटलं आहे.

सना खान गर्भवती असल्याने चर्चेत

मनोरंजन क्षेत्रापासून दूर गेलेली सना खान सोशल मीडियामुळे मात्र चर्चेत असते. सोशल मीडियावर तिचे अनेक फॉलोअर्स आहेत. सना खान सध्या गर्भवती असून यासंबंधी तिने अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे.

VIEW ALL

Read Next Story