सना मकबूल 'त्या' घटनेनंतर होती डिप्रेशनमध्ये; पर्सनल लाईफबद्दल खुलासा!

Published by: Pravin Dabholkar | Jun 23, 2024

भांडण, राडा आणि मनोरंजनसाठी बिग बॉस शो प्रसिद्ध आहे.

Published by: Pravin Dabholkar | Jun 23, 2024

अनेक नियमांच्या बदलांसह बीग बॉस ओटीटी 3 प्रेक्षकांच्या भेटीला आलाय.

Published by: Pravin Dabholkar | Jun 23, 2024

यामध्ये अनेक नवे स्पर्धक पाहायला मिळत आहेत.

Published by: Pravin Dabholkar | Jun 23, 2024

यामध्ये पहिल्याच दिवशी सना मकबूलने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतलंय.

Published by: Pravin Dabholkar | Jun 23, 2024

सना आपल्या खासगी आयुष्याबद्दल सांगत होती.

Published by: Pravin Dabholkar | Jun 23, 2024

पॉलोमी दासने सनाला ओठांवरील निशाणाबद्दल विचारले.

Published by: Pravin Dabholkar | Jun 23, 2024

त्याचे उत्तर देताना, मला कुत्रा चावल्याचे सनाने सांगितले.

Published by: Pravin Dabholkar | Jun 23, 2024

त्यानंतर सर्जरी झाली आणि आपण डिप्रेशनमध्ये गेल्याचे सनाने सांगितले.

Published by: Pravin Dabholkar | Jun 23, 2024

आपण बिग बॉस जिंकण्यासाठी काहीही करायला तयार असल्याचे सना मकबूल म्हणाली.

Published by: Pravin Dabholkar | Jun 23, 2024

VIEW ALL

Read Next Story