सारा अली खानचे वय, शिक्षण, उंची किती?

Published by: Pravin Dabholkar | Aug 12, 2024

सैफ अली खान आणि अमृता सिंह यांची मुलगी सारा अली खानचा आज वाढदिवस आहे.

Published by: Pravin Dabholkar | Aug 12, 2024

आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये तिने स्वत:ची ओळख बनवली आहे.

Published by: Pravin Dabholkar | Aug 12, 2024

ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिच्याबद्दलच्या खास गोष्टी जाणून घेऊया.

Published by: Pravin Dabholkar | Aug 12, 2024

सारा अली खानचा जन्म 12 ऑगस्ट 1995 रोजी झाला. ती खूप आनंदी आयुष्य जगत असते.

Published by: Pravin Dabholkar | Aug 12, 2024

सारा अली खानने आपलं शालेय शिक्षण बेसेंट मोंटिसरीतून पूर्ण केलं.

Published by: Pravin Dabholkar | Aug 12, 2024

2016 मध्ये न्यूयॉर्कच्या कोलंबिया विद्यापीठातून तिने आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. यानंतर अभिनय क्षेत्र निवडलं.

Published by: Pravin Dabholkar | Aug 12, 2024

4 वर्षांची असताना तिने एका जाहिरातीत काम केलं. वडिलांकडून तिला अभिनयाची प्रेरणा मिळाली. 9 वर्षांची असताना आई-वडिलांचा घटस्फोट झाला.

Published by: Pravin Dabholkar | Aug 12, 2024

केदारनाथ सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सुशांत सिंह राजपूत आणि तिची जोडी लोकांना आवडली.

Published by: Pravin Dabholkar | Aug 12, 2024

सारा अली खानची उंची 5.3 इंच आहे.

Published by: Pravin Dabholkar | Aug 12, 2024

सारा अली खानला 28 वर्षे पूर्ण झाली असून तिने आता 29 व्या वर्षात पदार्पण केलंय.

Published by: Pravin Dabholkar | Aug 12, 2024

VIEW ALL

Read Next Story