सारा अली खान

सारा अली खान ही लोकप्रिय स्टार किड्सपैकी एक आहे.

सोशल मीडियावर अॅक्टिव

सारा अली खान ही सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते.

लेटेस्ट फोटोशूट

सारा अली खाननं नुकतंच एक फोटो शूट केलं असून त्याचे फोटो व्हायरल झाले आहेत.

ब्लॅक अॅन्ड व्हाईट

सारा अली खानचे हे ब्लॅक अॅन्ड व्हाईट फोटो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत.

लॉन्ग स्लीट ड्रेस

सारानं काळ्या रंगाचा लॉन्ग स्लिट ड्रेस परिधान केला आहे.

किलर पोज

सारानं यावेळी किलर पोज देखील दिले आहेत.

पोनीटेल हेअर स्टाईल

सारानं या लूकसोबत पोनीटेल हेअर स्टाईल देखील केली आहे. (All Photo Credit : Sara Ali Khan Instagram)

VIEW ALL

Read Next Story