फिल्मफेअर पुरस्कार

सतीश यांना दोनदा सर्वोत्कृष्ट कॉमेडियनचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहेत.

मुथा शेठ

'देख तमाशा देख' या चित्रपटातील मुथा शेठ या पात्राने त्यांनी प्रेक्षकांना हसवलं होतं.

ज्योतिषीची भूमिका

'मिस्टर अँड मिसेस खिलाडी' मधील ज्योतिषाच्या भूमिकाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं.

'स्वर्ग'

'स्वर्ग' या चित्रपटामध्येही त्यांनी अतिशय अप्रतिम भूमिकाने चाहत्यांची मनं जिंकली होती.

'मुथू स्वामी'

गोविंदा, तब्बू आणि करिश्मा कपूर यांचा 'साजन चले ससुराल' चित्रपटात सतीश कौशिक यांनी 'मुथू स्वामी' हे पात्र साकारले होते.

कॅलेंडर

सतीश यांचा सर्वात अविस्मरणीय चित्रपट म्हणजे मिस्टर इंडिया, ज्यामध्ये त्याने कॅलेंडरची भूमिका केली होती.

दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण

'रूप की रानी चोरो के राजा' या चित्रपटातून सतीशने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं.

सहाय्यक दिग्दर्शक

सतीश यांनी 'मासूम' चित्रपटातून सहाय्यक दिग्दर्शक म्हणून करिअरला सुरुवात केली.

विनोदी अभिनेता म्हणून ओळख

सतीश कौशिक हे हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेते होते.

हे फोटो अखेरचे ठरले

अभिनेते-दिग्दर्शक सतीश कौशिक यांचं निधनाची बातमी अनुपम खेर यांनी ट्विटद्वारे दिली. हे फोटो त्यांचा आयुष्यातील अखेरचे ठरले.

VIEW ALL

Read Next Story