मराठमोळ्या सावनी रविंद्रच्या ग्लॅमरस फोटोशूटसमोर बॉलिवूड अभिनेत्री काहीच नाही!

Published by: Zee Team | Nov 24, 2023

इन्स्टाग्रामवर चर्चा असते ती म्हणजे बॉलिवूड सेलिब्रेटींच्या फोटोशूटची. खासकरून अभिनेत्रींच्या फोटोशूटची. त्यातून त्यात मराठी अभिनेत्रीही काहीच कमी नाहीत.

Published by: Zee Team | Nov 24, 2023

मराठी अभिनेत्रींच्याही फोटोशूट बरीच चर्चा असते. त्यात आता गायिका सावनी रविंद्र हिचा ग्लॅमरस अवतार पाहून चाहतेही घायाळ झाले आहेत.

Published by: Zee Team | Nov 24, 2023

यावेळी तिनं सुंदर अशा मरून कटगाऊनमध्ये फोटोशूट केले आहे. त्याचसोबत वनपीस आणि त्यावर कोट असाही एक आऊटफीट तिनं कॅरी केला आहे.

Published by: Zee Team | Nov 24, 2023

सावनी रविंद्र ही लोकप्रिय गायिका आहे. तिची अनेक गाणी ही फार लोकप्रिय आहेत. सावनीला राष्ट्रीय पुरस्कारही प्राप्त झाला आहे.

Published by: Zee Team | Nov 24, 2023

मराठी मालिका, चित्रपटांसाठी तिनं पार्श्वगायन केले आहे. तिला अनेक पुरस्कारही मिळाले आहेत.

Published by: Zee Team | Nov 24, 2023

सावनी रविंद्र हिला लहानपणापासूनच गायनाचा वारसा लाभला आहे. (All Photos: Savani Ravindra Instagram)

Published by: Zee Team | Nov 24, 2023

VIEW ALL

Read Next Story