प्राजक्ता माळीच्या फार्महाऊसवर पोहोचली 'ही' अभिनेत्री, एका दिवसाचं भाडं फक्त...

Published by: Soneshwar Patil | Oct 16, 2025

लग्नाची बेडी या मालिकेतील अभिनेत्री पोहोचली प्राजक्ता माळीच्या कर्जतमधील फार्महाऊसवर.

Published by: Soneshwar Patil | Oct 16, 2025

अभिनेत्रीने कुटुंबासोबतचे व्हेकेशनवरचे सुंदर फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Published by: Soneshwar Patil | Oct 16, 2025

ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ती सायली देवधर आहे. तिने प्राजक्ताच्या अलिशान फार्महाऊसला भेट दिली आहे.

Published by: Soneshwar Patil | Oct 16, 2025

तेथील सुंदर नैसर्गिक देखावा आणि अप्रतिम जेवणाचा तिने अस्वाद घेतला आहे. तिचे फोटो सध्या खूप व्हायरल होत आहेत.

Published by: Soneshwar Patil | Oct 16, 2025

तिचे फोटो पाहून अनेकांनी तिला कमेंट्स केल्या आहेत. तर काहींनी तिथे जाण्याचा प्लॅन देखील केला आहे.

Published by: Soneshwar Patil | Oct 16, 2025

अभिनेत्रीने हे फोटो शेअर करताना प्राजक्ता आता लवकरच एकत्र प्लॅन करूया असं म्हटलं आहे.

Published by: Soneshwar Patil | Oct 16, 2025

प्राजक्ता माळीचे फार्महाऊस हे खूपच सुंदर असून त्याचे एका दिवसाचे भाडे हे सुमारे 17 ते 20 हजारपर्यंत आहे.

Published by: Soneshwar Patil | Oct 16, 2025

VIEW ALL

Read Next Story