बॉलिवूड अभिनेत्रींचे करवा चौथचे लुक्स बघितले का?

Oct 20,2024

सोनाक्षी सिन्हा

सोनाक्षी सिन्हाची पहिली करवा चौथ असल्याने ती सुंदर लाला साडीत तयार झालेली दिसली.

ताहिरा कश्यप

आयुष्मान खुरानाची बायको ताहिरा कश्यपने मेहंदी सोबतचा आपला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

रकुल प्रीत

रकुल प्रीतची पहिली करवा चौथ असल्याने तिनेही लाल रंगाच्या ड्रेसमध्ये आपला फोटे शेअर केला आहे.

सोनम कपूर

सोनम कपूरने लग्नाच्या अनेक वर्षानंतरही करवा चौथ साजरी करतानाचे आपले फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

भारती सिंग

भारती सिंगने आपल्या हातावरची मेहंदी दाखवत सोशल मीडियावर फोटो पोस्ट केला आहे.

दिशा परमार

दिशा परमार हिने आपला पति राहुल वैद्यसाठी करवा चौथ साजरी करणारा फोटो शेअर केला आहे.

आरती सिंग

आरती सिंगचे नवीनच लग्न झाले आहे. त्यामुळी ती आपली पहिली करवा चौथ मोठ्या उत्साहात साजरी करताना दिसली.

VIEW ALL

Read Next Story