परंतु खुद्द शाहरूख खानचं हे शक्य करून दाखवलं आहे. सध्या ट्विटवर एक पोस्ट व्हायरल होते आहे. ज्यात खुद्द शाहरूख खान आपल्या फॅनशी व्हिडीओ कॉलवर गप्पा मारताना दिसतो आहे. (Photo : Zee News)
या 60 वर्षीय एक महिला आहेत. ज्यांना कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराचा उपचार घेत आहेत. त्यांची इच्छा होती की त्यांना शाहरूख खानशी प्रत्यक्ष बोलायचे आहे. (Photo : Zee News)
त्यांची ही इच्छा शाहरूख खाननं पुर्ण केली होती. (Photo : Zee News)
मध्यतंरी या महिलेच्या मुलीनं त्या शेवटच्या स्टेजला आहेत अशी माहिती देत तिला शाहरूख खानला भेटायचे आहे ही तिची शेवटची इच्छा आहे असं ट्विट @Priya Chakraborty, প্রিয়া চক্রবর্তী या अकांऊटवरून पोस्ट केले होते. (Photo : Zee News)
@SRKian Faizy ( FAN ) या ट्विटर अकांऊटवरून शाहरूखचा आणि त्या महिलेचा फोटो व्हायरल झाला आहे. 30 मिनिटे त्यांनी व्हिडीओ कॉलवर चर्चा केली. (Photo : Zee News)
शाहरूख खानचा 'पठाण' हा चित्रपट यावर्षी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर तूफान कमाई केली आहे. (Photo : Zee News)
शाहरूख खानचा चाहता वर्ग हा केवळ भारतातच नाही तर जगभरात आहे. (Photo : Zee News)
यानं शाहरूखनं त्याच्या चाहत्यांची मनं जिंकून घेतली आहेत. Credit : @SRKian Faizy ( FAN ) | Twitter
शाहरूख खानचा 'जवान' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. Credit : @SRKian Faizy ( FAN ) | Twitter