शाहरुख खानकडे 4 कोटींची Vanity Van, त्यातले फीचर्स ऐकून थक्क व्हाल

Published by: Pooja Pawar | Nov 07, 2024

बॉलिवूडचा किंग अशी ओळख असणारा अभिनेता शाहरुख खान याने नुकताच याचा 59 वा वाढदिवस साजरा केला.

Published by: Pooja Pawar | Nov 07, 2024

शाहरुख खान त्याच्या लग्झरी लाईफस्टाईलमुळे फार चर्चेत असतो. यात त्याची महागडी घडयाळ, बंगले, कार आणि व्हॅनिटी व्हॅन इत्यादींची चर्चा होत असते.

Published by: Pooja Pawar | Nov 07, 2024

इतर गोष्टींप्रमाणे शाहरुखची व्हॅनिटी व्हॅन सुद्धा खूप खास असून त्याची किंमत ही जवळपास 4 कोटी असल्याचे सांगितले जाते.

Published by: Pooja Pawar | Nov 07, 2024

शाहरुखची व्हॅनिटी व्हॅन ही कोणत्याही आलिशान घरापेक्षा कमी नसून यात अनेक अभिनेत्याच्या आरामाचा आणि सोयींचा पूर्ण विचार करण्यात आलेला आहे.

Published by: Pooja Pawar | Nov 07, 2024

शाहरुखची व्हॅनिटी व्हॅन ही प्रसिद्ध ऑटो डिजायनर दिलीप छाब्रिया यांनी डिजाईन केली आहे.

Published by: Pooja Pawar | Nov 07, 2024

मीडिया रिपोर्ट्सप्रमाणे आलिशान व्हॅनिटी व्हॅनमध्ये वुडनच वर्क आणि फ्लोरिंग काच असून ही संपूर्ण वॅन एका आयपॅडने कंट्रोल करता येते.

Published by: Pooja Pawar | Nov 07, 2024

4 कोटींच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये एक स्वतंत्र पेंट्री सेक्शन असून यात कपाट, मेकअप रुम आणि टॉयलेट आहे.

Published by: Pooja Pawar | Nov 07, 2024

व्हॅनिटी व्हॅनमध्ये इलेक्ट्रिक चेअर सुद्धा असून ही चेअर बटण दाबताच चारही बाजूंना फिरवता येते.

Published by: Pooja Pawar | Nov 07, 2024

VIEW ALL

Read Next Story