'गुलमोहर' कधी होणार प्रदर्शित?

उद्या 3 मार्च रोजी हा चित्रपट डिज्नी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात मनोज वाजपेयी, सिमरन ऋषि बग्गा, अमोल पालेकर आणि सूरज शर्मा यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाची पटकथा ही दिल्लीत आपल्या कुटुंबासोबत राहणाऱ्या एका महिलेवर आधारीत आहे.

तरुण कलाकारांसोबत काम करण्याची उत्सुकता

यंग जनरेशनसोबत काम करण्यात मज्जा येते. हे स्वत: कठीण परिस्थितीचा सामना करतात. ते आरामात वडिलांच्या पैशांवर मज्जा करू शकतात पण त्यांना स्ट्रगल करणं आणि मेहनत करणं आवडतं.

आपल्या इच्छांना प्राथमिकता देणं गुन्हा नाही

येणाऱ्या पीढीसाठी तर स्वाभाविकपणे महिला न कळत अनेक गोष्टी करून जातात. मात्र, ही गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे की आपल्या इच्छांना प्राथमिकता देणं हा कोणताही गुन्हा नाही.

'गुलमोहर' त्यांच्यासाठी का महत्त्वाचा

'गुलमोहर' चित्रपटातील कुसुम ही त्यांच्या भूमिकेत खऱ्या पर्सेनॅलिटीतील अनेक गोष्टी आहेत. आमच्या वयातील अनेकांनी येणाऱ्या पीढीसाठी त्यांच्या इच्छा आणि आकांशाकडे दुर्लक्ष केले आहे.

कधी-कधी कोणत्या कलाकारासाठी चित्रपट केले

कधी कोणत्या कलाकारासाठी चित्रपट केले कारण त्यांना असे वाटायचे जर मी चित्रपट केला तर तो हीट होईल. इतकच नाही तर स्क्रिप्ट आवडली म्हणून देखील अनेक चित्रपट केले.

घरभाड देण्यासाठी केले चित्रपट

कधी-कधी फक्त घरभाड देण्यासाठी चित्रपट साइन केले. पैशांसाठी कधी चित्रपट साइन केले.

VIEW ALL

Read Next Story