वयाच्या 49 व्या वर्षी 'अंगुरी भाभी' करणार लग्न, होणार 'या' अभिनेत्याची तिसरी बायको?

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री शिल्पा शिंदे लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे.

वयाच्या 49 व्या वर्षी देखील अभिनेत्री शिल्पा ही अविवाहित आहे.

शिल्पा शिंदे सध्या 'खतरों के खिलाड़ी 14' या रिअॅलिटी शोमध्ये दिसत आहे.

अभिनेत्री शिल्पा शिंदेला अंगूरी भाभीच्या भूमिकेतून सर्वाधिक लोकप्रियता मिळवली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, शिल्पा शिंदे अभिनेता करणवीर मेहरा याच्यासोबत लग्न करणार आहे.

करणवीर मेहरा याने याआधी देखील दोन लग्न केले आहेत. पण दोन्ही लग्न टिकले नाहीत. आता तो तिसऱ्यांदा लग्न करत आहे.

VIEW ALL

Read Next Story