नो मेकअप लूकने श्रद्धा कपूर जिंकतेय चाहत्यांची मनं

Published by: Zee Team | Jun 02, 2024

तिचे चाहते दर रविवारी अभिनेत्री एक झलक पाहण्यासाठी आतुर असतात.

Published by: Zee Team | Jun 02, 2024

श्रद्धा कपूर तिच्या चाहत्यांना अजिबात निराश करत नाही.

Published by: Zee Team | Jun 02, 2024

आता अलीकडेच श्रद्धा कपूरने एक असा फोटो शेअर केला आहेत. ज्याने तिच्या चाहत्यांची मनं तिने पूर्णपणे जिंकली आहेत.

Published by: Zee Team | Jun 02, 2024

श्रद्धा कपूरने लाखो लोकांना तिच्या बडबड शैलीने आणि अभिजातपणाने वेड लावले आहे.

Published by: Zee Team | Jun 02, 2024

नुकतेच श्रद्धा तिचे काही सेल्फी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Published by: Zee Team | Jun 02, 2024

शेअर केलेल्या फोटोत श्रद्धा गुलाबी रंगाच्या शर्टमध्ये दिसत आहे. मोकळे केस आणि नो मेकअप असा अभिनेत्रीचा लूक आहे.

Published by: Zee Team | Jun 02, 2024

VIEW ALL

Read Next Story