उफ्फ् तेरी अदा...

श्रृती मराठेचा घायाळ करणारा लूक व्हायरल!

कसदार अभिनेत्री

मराठी चित्रपटसृष्टीतील कसदार अभिनेत्री म्हणून श्रृती मराठे हिचं नाव घेतलं जातं.

राधा ही बावरी

राधा ही बावरी या मालिकेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने तिने नवी ओळख निर्माण करून दिली.

निखर सौंदर्य

निखर सौंदर्यासाठी श्रुती मराठेचं नाव आजही घेतलं जातं.

वेब सिरीज

नाटक, सिनेमा, मालिका तसेच वेब सिरीजच्या माध्यमातून श्रुती मराठेने प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय.

तप्तपदी

काही दिवसांपूर्वी तप्तपदी नावाचा तिचा चित्रपट चांगलाच गाजला होता.

ढोल पथक

श्रुती मराठे मराठी कलावंताच्या ढोल पथकात देखील सक्रिय असते.

सेल्फी

अशातच श्रृतीचा एक फोटो सध्या तुफान चर्चेत आहे. तिने एक सेल्फी पोस्ट केला होता. हसू नेहमी शैलीत असते, असं कॅप्शन त्याला दिलंय.

VIEW ALL

Read Next Story