बिलजी बिलजी गाण्यामुळे प्रसिद्ध

बिलजी बिलजी गाण्यामधील आपल्या कॅमीओमुळे श्वेताला चांगलीच प्रसिद्धी मिळाली. तिने अनेक चित्रपटांमध्ये केलंय काम.

34 लाख फॉलोअर्स

श्वेताचे इन्स्टाग्रामवर 34 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

आईप्रमाणेच पोस्ट करते बोल्ड फोटो

आपल्या आईप्रमाणे पलकही अनेकदा स्वत:चे सुंदर फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

क्लोजअप लूक चर्चेत

या फोटोंमधील पलकचा क्लोजअप लूक पाहून कोणीही क्षणभर हा फोटो पाहत राहील असाच आहे.

नुकतेच पोस्ट केलेले फोटो चर्चेत

तिने शेअर केलेले असेच काही फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

बोल्ड फोटो

अनेकदा ती बोल्ड फोटो शेअर करते.

सोशल मीडिया फारच सक्रीय

पलक सोशल मीडियावर फार सक्रीय असून तिच्या पोस्ट चर्चेत असतात.

सोशल मीडिया स्टार आहे

पलक असं श्वेता तिवारीच्या मुलीचं नाव असून ती सोशल मीडिया स्टार आहे.

कायमच असते चर्चेत

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी ही कायमच चर्चेत असते.

VIEW ALL

Read Next Story