मदर्स डेच्या पार्श्वभूमीवर चर्चा

मदर्स डेच्या पार्श्वभूमीवर सध्या श्वेताचे हे फोटो आणि पलकच्या प्रतिक्रियेची सोशल मीडियावर तुफान चर्चा आहे.

काय लिहिलंय पलकने?

पलकने, "मॉम" अशी एका शब्दाची कमेंट लिहून त्यापुढे अनेक इमोजी वापरलेत.

मुलीचीही कमेंट

श्वेताची मुलगी पलक तिवारीनेही या बोल्ड फोटोंवर कमेंट केली आहे. तिच्या कमेंटली शेकडोच्या संख्येनं लाईक्स आहेत.

अनेकांनी केल्या कमेंट्स

करणवीर बोहराबरोबरच अन्य सेलिब्रिटींनी यावर कमेंट केल्या आहेत. करणने या फोटोंवर कमेंट करुन 'मॉम ऑन फायर' असं म्हटलंय.

44 लाखांहून अधिक फॉलोअर्स

44 लाखांहून अधिक फॉलोअर्स असलेल्या श्वेताच्या या फोटोंवर 3 लाखांहून अधिक लाईक्स मिळालेत.

सुंदर कपडे

या फोटोंमध्ये श्वेता ब्राऊन कलरच्या ब्लेझर आणि शॉर्ट स्कर्टमध्ये दिसत आहे.

42 वर्षीय श्वेता चर्चेत

श्वेता ही तिच्या या बोल्ड फोटोंमुळे पुन्हा चर्चेत आली असून या फोटोंना लाखोंच्या संख्येनं लाईक्स मिळालेत.

श्वेताने पोस्ट केले फोटो

'कसोटी जिंदगी की' फेक अभिनेत्री श्वेता तिवारीने स्वत:चे काही बोल्ड फोटो सोशल मीडियावरुन शेअर केले आहेत.

श्वेताच्या फोटोंची अन् पलकच्या कमेंटची चर्चा

श्वेताने शेअर केलेल्या बोल्ड फोटोंवर तिच्या मुलीने केलेल्या कमेंटनं वेधलं लोकांचं लक्ष

VIEW ALL

Read Next Story