अजय देवगण ते दीपिकापर्यंत Singham Again साठी कलाकारांनी घेतलं एवढं मानधन

Published by: Pooja Pawar | Nov 08, 2024

रोहित शेट्टी दिग्दर्शित Singham Again हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला असून या चित्रपटाने काही दिवसातच छप्पर फाड कमाई केली आहे.

Published by: Pooja Pawar | Nov 08, 2024

अजय देवगणने या चित्रपटासाठी 35 कोटींचं मानधन घेतल्याची चर्चा आहे.

Published by: Pooja Pawar | Nov 08, 2024

मीडिया रिपोर्टनुसार चित्रपटाची केवळ 15 मिनिटांच्या शॉटसाठी अभिनेता अक्षय कुमारने तब्बल २० कोटी रुपयांचं मानधन घेतलंय.

Published by: Pooja Pawar | Nov 08, 2024

करीना कपूर हिने Singham Again साठी 10 कोटी एवढं मानधन घेतलंय.

Published by: Pooja Pawar | Nov 08, 2024

रणवीर सिंह याने या मल्टीस्टारर सिनेमासाठी 10 कोटी मानधन घेतलंय.

Published by: Pooja Pawar | Nov 08, 2024

टायगर श्रॉफ याने सिंघम अगेनसाठी 3 कोटीं रुपये आकारले आहेत.

Published by: Pooja Pawar | Nov 08, 2024

चित्रपटात खलनायकाची भूमिका करणाऱ्या अर्जुन कपूरने 6 कोटी मानधन घेतलंय.

Published by: Pooja Pawar | Nov 08, 2024

शक्ती शेट्टीच्या रोलमध्ये दिसणाऱ्या अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने Singham Again साठी 6 कोटी एवढं मानधन घेतलंय.

Published by: Pooja Pawar | Nov 08, 2024

जॅकी श्रॉफ यांनी चित्रपटासाठी 2 कोटी रुपये आकारले आहेत.

Published by: Pooja Pawar | Nov 08, 2024

VIEW ALL

Read Next Story