Slap Day : बॉलिवूडमधील कधी न विसरू शकणारे 'हे' चापट!

Published by: Diksha Patil | Feb 15, 2024

अमृता राव- ईशा देओल

प्यारे मोहन या चित्रपटा दरम्यान, अमृता रावनं ईशा देओलला शिवीगाळ केली होती. यावर ईशानं त्यावर लगेच अमृताला कानशिलात लगावली होती.

Published by: Diksha Patil | Feb 15, 2024

गौहर खान

गौहर खानच्या कार्यक्रमात ऑडियन्समधून एका व्यक्तीनं कानशिलात लगावली होती. त्या व्यक्तीचं म्हणणं होतं की गौहरचा रिव्हिलिंग ड्रेस आणि तिनं केलेलं आयटम सॉन्ग.

Published by: Diksha Patil | Feb 15, 2024

जेनिफर विंगेट

दरम्यान, असं म्हटलं जातं की जेनिफर विंगेटनं सेटवर करण सिंह ग्रोव्हरला कानशिलात लगावली होती. त्यामुळे त्यांच्या नात्यात दुरावा आल्याचे म्हटले जाते.

Published by: Diksha Patil | Feb 15, 2024

नाना पाटेकर

नाना पाटेकर यांनी शूटिंग दरम्यान, सेल्फी घेण्यासाठी आलेल्या एका चाहत्याला कानशिलात लगावली होती. त्यावरून त्यांना ट्रोल करण्यात आलं होतं.

Published by: Diksha Patil | Feb 15, 2024

एल्विश यादव

एल्विश यादवनं जयपुरमध्ये एका व्यक्तीला कानशिलात लगावली होती. त्या व्यक्तीनं एल्विशवर अशा काही कमेंट केल्या होत्या. ज्याचा त्याला प्रचंड राग आला होता.

Published by: Diksha Patil | Feb 15, 2024

गोविंदा आणि अमरीश पुरी

एकदा शूटिंगच्या सेटवर पोहण्यासाठी गोविंदाला एक अभिनेता म्हणून कानशिला लगावली होती. त्यानंतर त्या दोघांनी कधीच एकत्र काम केलं नाही असं म्हटलं जातं.

Published by: Diksha Patil | Feb 15, 2024

शाहरुख खान - शिरीष कुंदर

असं म्हटलं जातं की शाहरुख खाननं चित्रपट दिग्दर्शिका आणि निर्माती फराह खानचा पती शिरीष कुंदरला कानशिलात लगावली होती. त्याचं कारण त्यानं रा. वन या चित्रपटाची खिल्ली उडवली होती.

Published by: Diksha Patil | Feb 15, 2024

VIEW ALL

Read Next Story