सलमान खानसोबत झहीर इकबालचे फोटो व्हायरल, काय आहे कनेक्शन?

सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इकबाल

सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इकबाल हे लवकरच लग्न बंधनात अडकणार आहेत.

त्या दोघांनी अखेर त्यांच्या नात्याला नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक सेलिब्रिटींनी त्यावर शिक्का मोर्तब केला असला तरी देखील त्या दोघांनी अजून अधिकृत केलं नाही.

लहानपणीचे फोटो

झहीर इकबालचा लहानपणीचे फोटो व्हायरल झाले होते. ज्यात तो सलमान खानसोबत दिसतोय.

सलमान खान

हे फोटो पाहिल्यानंतर स्पष्ट झालं तर सलमान खान हा झहीर इकबालला लहानपणापासून ओळखतो.

फॅमिली फ्रेंड्स

सलमान खानचं कुटुंब आणि झहीर इकबालचं कुटुंब हे फॅमिली फ्रेंड्स आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इकबाल यांची भेट घालून दिली होती.

VIEW ALL

Read Next Story