सोनाक्षी सिन्हाचा घायाळ करणारा लूक तुम्ही पाहिलात का? एकदा पाहाच हे फोटो

Published by: Zee Team | Aug 08, 2023

रोज फोटो आणि व्हिडिओच्या माध्यमातून सोनाक्षी तिच्या फॅन्सचे मनोरंजन करते.

Published by: Zee Team | Aug 08, 2023

सोनाक्षी सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते.

Published by: Zee Team | Aug 08, 2023

सोनाक्षीचा हा लूक तिच्या चाहत्यांना खूप आवड्याचं दिसत आहे.

Published by: Zee Team | Aug 08, 2023

मोठे झुमके हातात बांगड्या आणि हलका मेकअप सोनाक्षीच्या लूकला सुंदर बनवत आहे.

Published by: Zee Team | Aug 08, 2023

यावेळी सोनाक्षीने सुंदर गोल्डन रंगाचा घागरा परिधान केल्याचं दिसत आहे.

Published by: Zee Team | Aug 08, 2023

सोनाक्षीने नुकतेच काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Published by: Zee Team | Aug 08, 2023

VIEW ALL

Read Next Story