सोनाक्षी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते, त्यामुळे अभिनेत्रीचे फोटो आणि व्हिडिओ नेहमीच चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरतात.


दरम्यान, सोनाक्षी सिन्हाचे काही लेटेस्ट फोटो समोर आले आहेत, जे तिने इजिप्त ट्रिप दरम्यान काढले आहेत.


सोनाक्षी सिन्हाने बुधवारी तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर हे फोटो शेअर केले आहेत.


अभिनेत्रीच्या या फोटोंमध्ये सोनाक्षी इजिप्तच्या प्रसिद्ध पिरॅमिडसोबत वेगवेगळ्या प्रकारच्या पोज देताना दिसत आहे.


या फोटोंच्या कॅप्शनमध्ये सोनाक्षीने लिहिलं आहे की, ''Sphinx just lookin like a wow so i gave him a kiss… and then went on to take some more corny photos''


तर या फोटोत सोनाक्षी घोड्यावर बसलेली दिसत आहे.


सोनाक्षीने शेअर केलेले हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

VIEW ALL

Read Next Story