सोनाक्षी सिन्हाचा होणारा नवरा झहीर इक्बालची संपत्ती किती?

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि बॉयफ्रेंड झहीर इक्बाल 23 जूनला मुंबईत लग्न करणार आहे, अशी चर्चा रंगली आहे.

अशामध्ये या दोघांमध्ये सर्वात श्रीमंत कोण, त्यांची संपत्ती किती आहे तुम्हाला माहितीय का?

सोनाक्षी सिन्हाकडे 100 कोटींची संपत्ती आहे. वांद्रेमध्ये 81 ओरियट बिल्डिंगमधील अपार्टमेंटची 4BHK आलिशान घर असून त्याची किंमत 14 कोटी एवढी आहे.

सोनाक्षी एका चित्रपटासाठी जवळपास 3 कोटी रुपये मानधन घेते. तर तिच्याकडे BMW 6 सीरीज (किंमत रु. 75 लाख), Mercedes-Benz S Class 350d (किंमत रु. 1.42 कोटी) आणि BMW i8 (किंमत रु. 3.30 कोटी) महागड्या गाड्यांचं कलेक्शन आहे.

तर झहीर इक्बालच्या संपत्तीबद्दल बोलायचं झाल तर 1 ते 2 कोटी रुपयांची संपत्ती आहे, असं मीडिया रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय.

तर झहीरकडे मर्सिडीज बेंझ एम-क्लास ही आलिशान कार आहे.

VIEW ALL

Read Next Story