भावाच्या चित्रपटात झळकणार सोनाक्षी सिन्हा; या दिवशी होणार चित्रपट रिलीज

Published by: Intern | May 30, 2025

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा 'काकुडा' या भयपटानंतर चित्रपटसृष्टीपासून दूर होती.

Published by: Intern | May 30, 2025

तिचे चाहते तिच्या पुनरागमनाची आतुरतेने वाट पाहत होते.

Published by: Intern | May 30, 2025

आता सोनाक्षी सिन्हा लवकरच नव्या चित्रपटात झळकणार आहे. तिच्या आगामी चित्रपटाचे नाव 'निकीता रॉय' असे आहे. या चित्रपटाची रिलीज डेट समोर आली आहे.

Published by: Intern | May 30, 2025

या चित्रपटात सोनाक्षी सोबत परेश रावल, अर्जुन रामपाल आणि सुहेल नय्यर प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

Published by: Intern | May 30, 2025

19 एप्रिल रोजी या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते.

Published by: Intern | May 30, 2025

तेव्हापासूनच प्रेक्षक या चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

Published by: Intern | May 30, 2025

'निकीता रॉय' हा चित्रपट 27 जून रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

Published by: Intern | May 30, 2025

हा एक हॉरर आणि रहस्यमय प्रकारातील चित्रपट असणार आहे.

Published by: Intern | May 30, 2025

VIEW ALL

Read Next Story