आगामी सिनेमासाठी चाहते उत्सुक

लवकरच अभिनेत्रीचा 'मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सोनालीवर चाहते करतायेत प्रेमाचा वर्षाव

सध्या अभिनेत्रीचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

सोनालीचा लूक पाहून चाहते घायाळ

या लूकमध्ये अभिनेत्री नो मेकअप लूकमध्ये दिसत आहे.

सोनाली कुलकर्णीचा घायाळ करणारा लूक

या फोटोत ती गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे.

सोनाली कुलकर्णीची मादक अदा

सध्या सोनालीने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

VIEW ALL

Read Next Story