Sonalee Kulkarni चा साडीत थाटचं न्यारा, तुर्कीत केलेलं फोटोशूट पाहिलंत का?

सोनालीची तुर्कीतील भन्नाट ट्रीप

सोनाली तिचा पती कुणाल बेनोडेकरसोबत टर्कीत तिच्या ट्रीपचा आनंद घेत आहे.

सोनालीचे फोटो सोशल मीडियावर केले शेअर

सोनालीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिच्या या ट्रीपचे फोटो शेअर केले आहेत.

तुर्कीच्या या क्लासी हॉटेलमध्ये केलं स्टे

सोनालीनं AZA Cave Hotel या केव्ह हॉटेलमध्ये स्टे केलं होतं.

पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये जणू अप्सरा

सोनालीनं यावेळी पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. त्यात ती एका अप्सरासारखी दिसत आहे.

The Blue Mosque जाताना सोनालीनं केला असा लूक

सोनालीनं The Blue Mosque या धार्मिक स्थळी जाताना हिजाब परिधान केला आहे.

सोनालीनं इस्तंबूलच्या मार्केटमध्ये मारला फेर फटका

इस्तंबूलला गेल्यानंतर आता तिथल्या मार्केटमध्ये नाही गेलं तर काय केलं ना त्याप्रमाणे सोनालीनं देखील त्या मार्केटमध्ये हजेरी लावली आहे.

सोनालीनं घेतला जेवणाचा आस्वाद

सोनालीनं तिनं तिथे काय काय खाल्लं यासाठी एक खास पोस्ट शेअर करत अनेक फोटो शेअर केले आहेत.

तुर्कीतं केलं साडीत फोटोशूट

तुर्की म्हटल्यावर सगळ्यां आठवतात ते हॉट एअर बलून सगळ्यांना फक्त त्यात फिरायचं नसतं तर ते बॅकग्राऊंडला असताना सोनालीनं चक्क साडीत फोटोशूट केलं आहे.

सोनालीची खास साडी

सोनालीनं निळ्या रंगाची साडी नेसली असून त्यात ती खूप सुंदर दिसते. (All Photo Credit : Sonalee Kulkarni Instagram)

VIEW ALL

Read Next Story