अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही लोकप्रिय अभिनेत्री आहे.

सोनालीला महाराष्ट्राची अप्सराही म्हटलं जातं.

आज या अभिनेत्रीचा खूप मोठा चाहतावर्ग आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री सोनाली कुलकर्णी तिच्या सौंदर्याने नेहमी चाहत्यांना भुरळ घालते.

नुकतेच सोनालीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर काही फोटो पोस्ट केले आहेत.

यामध्ये सोनाली एकदम हटके अंदाजात दिसत आहे.

सोनालीच्या हटके अदा चाहत्यांना घायाळ करत आहेत.

VIEW ALL

Read Next Story