लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी बॉलिवूड चित्रपटांमध्ये देखील दर्जेदार अभिनयासाठी ओळखली जाते.

सोनाली ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे आपल्याला पाहायला मिळते.

तिच्या पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतात.

मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री सोनाली कुलकर्णी तिच्या सौंदर्याने नेहमी चाहत्यांना भुरळ घालते.

सोनालीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर काही फोटो पोस्ट केले आहेत.

सोनालीच्या हटके अदा चाहत्यांना घायाळ करत आहेत.

सध्या सोनालीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

VIEW ALL

Read Next Story