173 कोटींच्या अलिशान घरात राहते सोनम कपूर, दिसते महलासारखे

Published by: Pravin Dabholkar | Feb 05, 2024

Sonam Kapoor Home: सोनम कपूर बॉलीवूडच्या स्टायलिश अभिनेत्रींपैकी एक आहे. जी रॉयल लाइफ जगते.

Published by: Pravin Dabholkar | Feb 05, 2024

ती आपल्या फॅन्ससोबत रोजचे अपडेट शेअर करते. अनेकदा ती आपल्या दिल्लीतील घराचे फोटोही टाकत असते.

Published by: Pravin Dabholkar | Feb 05, 2024

सोनमच्या दिल्लीतील घराची किंमत 173 कोटी आहे. नुकतीच तिने पार्टी ठेवली होती. ज्याला भारतीय टच दिला होता.

Published by: Pravin Dabholkar | Feb 05, 2024

पाहुण्यांचे आपल्या देशी पद्धतीने स्वागत करण्यास आणि सुंदररित्या सादरिकरणास मदत करणाऱ्या सिया, इरा, करण, रणजीत आणि मारुत यांचे आभार, अशी पोस्ट तिने लिहिली.

Published by: Pravin Dabholkar | Feb 05, 2024

या फोटोमध्ये अभिनेत्री सोनम निळ्या रंगाचे जॅकेट मॅचिंग स्कर्ट परिधान करुन कन्सोल टेबलसमोर पोझ देताना दिसत आहे.

Published by: Pravin Dabholkar | Feb 05, 2024

सोनमच्या घरात नंदीची मुर्ती आहे. लाकडाच्या डायनिंग टेबल आहे. ज्यावर ग्रीनरी, मेणबत्ती, चांदीच्या हत्तीची मुर्ती आणि लाल पानांनी सजवले आहे.

Published by: Pravin Dabholkar | Feb 05, 2024

नंदीची मुर्ती, झुंबर अशा वस्तूंचा वापर करुन सोनमने आपले घर भव्य असे बनवले आहे.

Published by: Pravin Dabholkar | Feb 05, 2024

फोटो पाहून ते घर नाही तर महलच वाटत आहे. घर असावे तर असे, अशी प्रतिक्रिया चाहते देत आहेत.

Published by: Pravin Dabholkar | Feb 05, 2024

VIEW ALL

Read Next Story