सोनम कपूरने शेअर केले पतीसोबतचे इंटिमेट फोटो

खास पोस्ट लिहित म्हणाली...

आनंद आहुजा

अभिनेत्री सोनम कपूरचा पती आनंद आहुजा आज 40 वा वाढदिवस साजरा करत आहे.

रोमँटिक फोटो

या खास प्रसंगी सोनमने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर तिच्या पतीसोबतचे काही सुंदर आणि रोमँटिक फोटो शेअर केले आहेत.

लिप लॉक

या फोटोंमध्ये सोनम पतीसोबत लिप लॉक करताना दिसत आहे. त्याचा फोटो सध्या व्हायरल झाल्याचं पहायला मिळतंय.

थ्रोबॅक फोटो

सोनम कपूरने ही थ्रोबॅक फोटो शेअर केले. त्यावेळी तिने काही ओळी लिहित पतीला शुभेच्छा दिल्यात.

दयाळू, संवेदनशील

आम्ही दोघेही तुमच्यावर जगातील कोणत्याही गोष्टीपेक्षा जास्त प्रेम करतो. तुम्ही दयाळू, संवेदनशील आणि सर्वोत्तम आहात, असं सोनम कपूर म्हणते.

आम्हाला खरोखर आनंद

तुमच्यासोबत असण्याचा आम्हाला खरोखर आनंद आहे. तू तुझ्या आयुष्यातील प्रत्येक पात्र खूप छान साकारली आहेस, असं म्हणत सोनमने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

आयुष्य फक्त चांगलं

दरम्यान, आयुष्य फक्त चांगले आणि चांगले होत चालले आहे कारण तुम्ही प्रत्येक चांगल्या आणि अधिक गोष्टीसाठी पात्र आहात, असंही सोनम म्हणते.

VIEW ALL

Read Next Story