कृष्णही तोच अन् शिवबाही...; ओळखलं का नजरेत भरणाऱ्या या अभिनेत्याला?

user
user Sep 24,2024

फोटो

हा अभिनेता आहे सौरभ राज जैन. टीव्ही जगतातील प्रसिद्ध कलाकारांपैकी एक असणाऱ्या सौरभनं नुकताच एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला.

सौरभ

शेअर करण्यात आलेल्या फोटोमध्ये सौरभ छत्रपती शिवाजी महाराजांच्या रुपात दिसत आहे. महाराजांची भूमिका म्हटलं की आपोआप येणारा रुबाब त्याच्या या फोटोतून झळकत आहे.

संधी

ही आपल्याला मिळालेली एक मोठी संधी असून फोन येताच आपण या भूमिकेसाठी होकार दिल्याचं सौरभ म्हणाला.

मेहनत

चित्रपट कोणता किंवा इतर सविस्तर माहिती सौरभनं दिली नसली तरीही त्याचा हा लूक पाहता भूमिकेसाठी त्यानं घेतलेल्या मेहनतीचा सहज अंदाज येत आहे.

तुम्हाला कसा वाटला हा लूक?

इतकंच नव्हे, तर कृष्णाची भूमिका अतिशय प्रभावीपणे निभावणाऱ्या सौरभवर नव्या भूमिकेची मोठी जबबादारी असेल असं म्हणणंही गैर नसेल.

VIEW ALL

Read Next Story