समुद्रकिनाऱ्यावर प्रिया वॉरियर लावली आग

इंटरनेटचा पारा सरसर वाढला!

प्रिया प्रकाश वॉरियर

'ओरु अदार लव्ह’ या मल्याळम चित्रपटातील एक सीन चर्चेत काय आला अन् अभिनेत्री प्रिया प्रकाश वॉरियरचं नशिब चमकलं.

रातोरात स्टार

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोमुळे प्रिया रातोरात स्टार झाली.

सोशल मीडियावर चर्चेत

प्रिया वॉरियर नेहमीच तिच्या सेक्सी फोटोंमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते.

हॉट बिकिनी फोटो

सध्या प्रिया प्रकाश तिच्या हॉट बिकिनी फोटोंनी सोशल मीडियावर तुफान धुमाकूळ घालत आहे.

चाहते आवाक्

बिकीनीमधील प्रिया वॉरियरचे फोटो पाहून चाहते आवाक् झाले आहेत

पिवळ्या रंगाची बिकिनी

सध्या व्हायरल झालेल्या फोटोमध्ये प्रियाने पिवळ्या रंगाची बिकिनी परिधान केली आहे.

समुद्रकिनाऱ्यावर मस्ती

दोन मैत्रिणींसह प्रिया समुद्रकिनाऱ्यावर मस्ती करताना दिसत आहे. मात्र, प्रियाचा फोटो आता मोठ्या प्रमाणाच लाईक केला जातोय.

VIEW ALL

Read Next Story