‘रानटी’ या चित्रपटात शरद केळकरसोबत दाक्षिणात्य अभिनेत्री आणि मॉडेल शान्वी श्रीवास्तव दिसणार आहे.

Diksha Patil
Oct 21,2024


या चित्रपटातून ती मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. नुकतंच तिच्या भूमिकेचं पोस्टर शरद केळकरनं शेअर केलं आहे.


शान्वी श्रीवास्तव हिने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत स्वत: ची ओळख निर्माण केली आहे.


शान्वीनं 2012 मध्ये तेलुगू चित्रपट लव्हलीमधून मोठ्या पडद्यावर पदरार्पण केलं होतं.


‘अड्डा’,‘प्यार में पडीपोयने’,‘भले जोडी’,‘मुफ्ती’,‘चंद्रलेखा’ यासारख्या दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये तिनं काम केलं आहे


‘रानटी’ चित्रपटात मैथिली या महत्त्वाच्या भूमिकेत शान्वी दिसणार आहे.

VIEW ALL

Read Next Story