उतरन' फेम अभिनेत्री अडकली लग्नबंधनात

व्हाईट वेडिंगचे Photos व्हायरल

2 जुलैला चर्चमध्ये लग्न

श्रीजिता डेने त्या बॉयफ्रेंड मायकेल बालोम पापेशी जर्मनीमध्ये लग्न केलं आहे. रविवारी 2 जुलैला चर्चमध्ये नात्याला नवीन सुरुवात केली आहे.

फोटो इन्टाग्रामवर शेअर

अभिनेत्रीने लग्नाचे सुंदर फोटो इन्टाग्रामवर शेअर केले आहेत. लग्नाच्या दिवशी श्रीजिताने सुंदर पांढऱ्या रंगाचा गाऊन घातला होता.

सुंदर तिचा तो पेहराव

या ऑफ शोल्डर व्हाइट गाऊनवर तिने हिऱ्याचा हार परिधान केला आहे.

मायकलने दिसत होता Handsome

तर प्रियकर मायकलने काळ्या रंगाचा सूट घातला आहे. तो या स्टायलिश सूटमध्ये ड्याशिंग दिसत होता.

बंगाली पद्धतीनेही करणार लग्न

मनोरंजन सूत्रानुसार या वर्षाच्या अखेरीस हे दोघे बंगाली रीतिरिवाजांनुसार लग्न करणार असल्याच बोलं जातं.

या ठिकाणी करणार लग्न

हा विवाह सोहळा गोव्या किंवा कलकत्ता इथे होऊ शकतो, असं अभिनेत्रीने मुलाखतीत सांगितलं होतं. पण निश्चित स्थळ अजून ठरलेलं नाही.

17 जुलैला रिसेप्शन

मिळालेल्या माहितीनुसार मुंबईत परतल्यानंतर 17 जुलैला रिसेप्शन पार्टी देण्यात येणार आहे.

फोटो व्हायरल

या फोटोमधील मायकल आणि अभिनेत्रीचा लिपलॉकचा फोटो व्हायरल झाला आहे.

शुभेच्छांचा वर्षाव

सोशल मीडियावर चाहत्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे.

VIEW ALL

Read Next Story