Stree 2 कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर आणि किती तारखेला होणार प्रदर्शित? झाली घोषणा

Published by: Swapnil Ghangale | Aug 19, 2024

अनेक विक्रम मोडीत काढले

स्री-2 चित्रपटाने प्रदर्शनानंतर अवघ्या चार दिवसांमध्ये कमाईचे अनेक विक्रम मोडीत काढले आहेत.

Published by: Swapnil Ghangale | Aug 19, 2024

चौथ्या दिवशीच 200 कोटी

प्रदर्शनाच्या चौथ्या दिवशीच 200 कोटींच्या कमाईचा टप्पा ओलांडत स्री-2 नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.

Published by: Swapnil Ghangale | Aug 19, 2024

एवढ्याश्या बजेटमध्ये केला तयार

स्री-2 चित्रपट अवघ्या 50 कोटींच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला असून त्याने पहिल्या चार दिवसात 267 कोटी कमाई केली आहे.

Published by: Swapnil Ghangale | Aug 19, 2024

चित्रपटात हे प्रमुख कलाकार

श्रद्धा कपूर, राजकुमार रावबरोबरच पंकज त्रिपाठी अपारशक्ती खुराना आणि अभिषेक बॅनर्जी यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे.

Published by: Swapnil Ghangale | Aug 19, 2024

कोणताही मोठा कलाकार नसताना यश

मागील काही वर्षांमध्ये सर्वात यशस्वी कामगिरी करणारा मात्र कोणताही मोठा कलाकार नसलेला चित्रपट म्हणून स्री-2 चं नाव आता बरीच वर्ष घेतलं जाईल.

Published by: Swapnil Ghangale | Aug 19, 2024

कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आणि कधी रिलीज होणार?

असं असतानाच आता हा चित्रपट तिकीटबारीवर यशस्वी घौडदौड करत असताना तो कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आणि कधी रिलीज होणार याची घोषणा झाली आहे.

Published by: Swapnil Ghangale | Aug 19, 2024

कोणत्या ओटीटीवर होणार प्रदर्शित?

स्री-2 चित्रपट प्राइम व्हिडीओवर पुढील महिन्यामध्ये प्रदर्शित होणार आहे.

Published by: Swapnil Ghangale | Aug 19, 2024

किती तारखेला प्रदर्शित होणार?

स्री-2 चित्रपट 13 किंवा 14 सप्टेंबर रोजी प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

Published by: Swapnil Ghangale | Aug 19, 2024

VIEW ALL

Read Next Story