सनी देओलनं 'या' ब्लॉक बस्टर चित्रपटांना दिला होता नकार

सनी देओल

सनी देओल 'गदर 2' मुळे चर्चेत असून त्याच्या करिअरमध्ये सगळ्यात जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये हा टॉपला आहे.

कोयला

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सनी देओलनं 'कोयला' या चित्रपटासाठी सनी देओलनं नकार दिला होता. हा चित्रपट नंतर शाहरुखनं केला आणि सुपरहिट ठरला.

दीवाना

ऋषी कपूर यांचा सुपर हिट ठरलेला 'दीवाना' हा चित्रपट सगळ्यात आधी सनी देओलला ऑफर करण्यात आला होता.

त्रिमुर्ती

अनिल कपूर, शाहरुख खान आणि जॅकी श्रॉफ यांची महत्त्वाची भूमिका असलेल्या या चित्रपटासाठी देखील आधी सनी देओलला विचारण्यात आले होते.

लज्जा

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अजय देवगन आधी सनी देओलला या चित्रपटासाठी विचारण्यात आले होते.

पुकार

अनिल कपूर मुख्य भूमिकेत असलेल्या चित्रपटासाठी सनी देओलला आधी कास्ट करण्यात आले होते.

जानवर

अक्षय कुमारच्या 'जानवर' या चित्रपटासाठी सगळ्यात आधी सनी देओलला विचारण्यात आले होते, असे रिपोर्ट्समध्ये म्हटले जाते. (All Photo Credit : Sunny Deol Instagram)

VIEW ALL

Read Next Story