ड्रेस आणि लुक चर्चेत

सर्वाच्या नजरा या दोघींचे ड्रेस आणि त्यांच्या लुक कडे होत्या

समोरासमोर आल्या

एका अवॉर्ड सोहळ्यात उर्फी जावेद आणि सनी लिओनी समोरासमोर आल्या

दोन्ही अभिनेत्री एकाच मंचावर

आपल्या हॉट अदा आणि फॅशन स्टाईलसाठी फेमस असलेल्या या दोन्ही अभिनेत्री एकाच मंचावर पाहायला मिळाल्या

चाहते शॉक!

आधीच उर्फी जावेद, त्यात सनी लिओनी... म्हटल्यावर पाहणा-यांची काय अवस्था होईल, याची कल्पनाच केलेली बरी

गळ्यात पडली...

सनी लियॉनला पाहून उर्फी जावेद तिच्या गळ्यात पडली

VIEW ALL

Read Next Story