अभिनेत्री सनी लिओनी आपल्या दिलखेचक अदाकारीसाठी ओळखली जाते. (Photo: Varinder Chawla)
तिचे सोशल मीडियावरही खूप चाहते आहे. ती आपल्या इन्टाग्राम अकांऊटवरून कायमच चर्चेत असते. (Photo: Varinder Chawla)
गेल्या काही दिवसांपासून सनी लिओनी ही चित्रपटांपासून दूर होती. परंतु आता तिचा एक नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. (Photo: Varinder Chawla)
अनुराग कश्यपचा 'केनेडी' हा चित्रपट चर्चेत आहे. कान्स महोत्सवातही हा चित्रपट झळकला होता. (Photo: Sunny Leone | Instagram)
त्यानिमित्तानं या चित्रपटाची संपुर्ण टीम यावेळी हजर होती. सनी लिओनीनंही यावेळी हजेरी लावली होती. (Photo: Sunny Leone | Instagram)
तिनं घातलेल्या आऊटफिट्सनं यावेळी उपस्थितांचे लक्ष वेधले होते. तिनं ब्लू मडी रंगांचा कट गाऊन घातला होता. (Photo: Sunny Leone | Instagram)
आणि दुसऱ्या दिवशी तिनं ऑफ शॉल्डर क्रॉप टॉप आणि पॅन्ट घातली होती. यावेळी तिनं डार्क मेकअपही केला होता. (Photo: Sunny Leone | Instagram)
तिच्या या लुकनं चाहते घायाळ झाले होते. तिनं आपल्या इन्टाग्राम अकांऊटवरूनही यावेळी आपले कान्समधील फोटो टाकले आहेत. (Photo: Sunny Leone | Instagram)
कान्स चित्रपट महोत्सवाची सांगता झाली आहे तेव्हा आता सनीही मुंबईत परत आली आहे. (Photo: Sunny Leone | Instagram)
यावेळी ती आपल्या पतीसोबत स्पॉट झाली होती. (Photo: Sunny Leone | Instagram)