कान्स चित्रपट महोत्सव

सध्या सगळीकडेच चर्चा आहे ती म्हणजे कान्स चित्रपट महोत्सवाची. (Sunny Leone | Instagram)

भारतीय सेलिब्रेटींनी आणि युट्युबर्नीही हजेरी

यावेळी अनेक भारतीय सेलिब्रेटींनी आणि युट्युबर्नीही हजेरी लावली होती. त्यामुळे यंदाचा कान्स फेस्टिवलही नेहमीप्रमाणेच गाजला. (Sunny Leone | Instagram)

सनी लिओनी

यावेळी चर्चा रंगली ती म्हणजे सनी लिओनीची. (Sunny Leone | Instagram)

'केनेडी' या चित्रपटाच्या निमित्तानं सनी लिओनीची हजेरी

आपल्या आगमी 'केनेडी' या चित्रपटाच्या निमित्तानं सनी लिओनीनं या महोत्सवात हजेरी लावली होती. (Sunny Leone | Instagram)

दिलखेचक अदाकारी

यावेळी सनी लिओनीच्या दिलखेचक अदाकारींनी चाहत्यांची मनं जिंकली होती. (Sunny Leone | Instagram)

नेटकरी फिदा

नेटकऱ्यांनीही तिच्या यावेळेच्या कान्सच्या लुकवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. (Sunny Leone | Instagram)

तिच्या लेटेस्ट लुकनं केलं घायाळ

परंतु सर्वाधिक नजरा खिळल्या त्या तिच्या आगामी लुकवर. (Sunny Leone | Instagram)

रिव्हिलिंग ड्रेस आणि...

यावेळी तिनं पीच किंवा स्किन कलरचा कटआऊन घातला होता. यावेळी तो इतका रिव्हिलिंग होता की चाहत्यांना घाम फुटला. (Sunny Leone | Instagram)