अंकितासाठी सुशांतचा 'तो' अखेरचा मेसेज! काय म्हणाला होता अभिनेता

सुशांत आणि अंकिताचं रिलेशनशिप

सुशांतनं चक्क 'झलक दिखला जा 4' या रिअॅलिटी शोमध्ये संपूर्ण देशासमोर प्रपोज केलं.

सप्तपदी घेणार होते

अंकिता आणि सुशांत हे दोघे ही 2016 मध्ये लग्न करणार होते. पण त्यांच्यात काही वाद झाले आणि ते विभक्त झाले.

करिअरमुळे झाले विभक्त

अंकितानं एका मुलाखतीत सांगितलं की सुशांतला त्याच्या करिअरवर लक्ष केंद्रित करायचे होते. त्यामुळे ते विभक्त झाले.

सुशांतचा अखेरचा मेसेज

विभक्त झाल्यानंतर सुशांतनं अंकिताला एक मेसेज केला होता. हा मेसेज त्यानं 2019 मध्ये अंकिताला मणिकर्णिका या चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या होत्या.

काय म्हणाला होता सुशांत

सुशांतनं अंकिताला मेसेज करत म्हटले होते की 'अंकिता हे खूप सुंदर दिसत आहे. हे पाहून मला खूप आनंद झाला. देव तुला सगळ्या गोष्टी आणि यश देवो.'

2019 मध्येच केला अंकितानं रिलेशनशिपचा खुलासा

अंकितानं 2019 मध्येच बिझनेसमॅन विकी जैनसोबत असलेल्या तिच्या रिलेशनशिपविषयी खुलासा केला.

2021 मध्ये केलं लग्न

अंकिता आणि विकीनं 2021 मध्ये लग्न केलं. तर आता ते दोघं ही 'बिग बॉस 17' मध्ये दिसत आहेत. (All Photo Credit : Social Media)

VIEW ALL

Read Next Story