सुष्मिता सेन हार्ट अटॅक

सोशल मीडियावर सुष्मिता सेननं आपल्याला झालेल्या हृदयाच्या शस्त्रक्रियेबद्दल सांगितले. आपल्याला हार्ट अटॅक आला असल्याची माहिती तिनं यावेळी दिली.

सुष्मिता सेन आणि ललित मोदी

काही महिन्यांपुर्वी उद्योगपती ललित मोदीला डेट करण्यावरून सुष्मिता सेन चर्चेत आली होती. त्यांच्या लग्नाच्याही चर्चा रंगल्या होत्या.

अशी बनली मिस युनिव्हर्स

आपल्या अर्थ कळला नसला तरी सुष्मितानं आत्मविश्वासानं त्या प्रश्नाचे उत्तर दिले आणि ती मिस युनिव्हर्स 1994 झाली.

आत्मविश्वासानं जिंकली सौंदर्यस्पर्धा

या मुलाखतीत तिनं सांगितलं की, मला विचारण्यात आलेल्या प्रश्नातील एका इंग्रजीच्या शब्दाचा मला अर्थ कळला नाही परंतु मी अगदी आत्मविश्वासानं मला जेवढं कळलं त्याचे उत्तर दिले बहुतेक देवानं माझ्या जिभेवर ते शब्द तेव्हा ठेवले असावेत.

सुष्मिता सेन आणि हिंदी मिडियम

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सुष्मितानं आपल्या मिस युनिव्हर्समध्ये फायनल राऊंडमध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नाचा किस्सा सांगितला ज्यावेळी ती म्हणाली की मला फारच इंग्रजी येत नव्हतं कारण मी हिंदी मिडियमधून शिकले होते.

VIEW ALL

Read Next Story