दृश्यम

अजय देवगण मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट 2015 साली प्रदर्शित झाला. या चित्रपटाला आयएमडीबीवर 8.2 रेटिंग्स मिळाले आहेत.

टुंबाड

'टुंबाड' हा चित्रपट 2018 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे अनिल बर्वेनं दिग्दर्शन केले होते. आयएमडीबीवर 8.2 रेटिंग्स मिळाले आहेत.

तलाश

'तलाश' हा चित्रपट 2012 साली प्रदर्शित झाला होता. चित्रपटात आमिर खान, करीना कपूर आणि रानी मुखर्जी यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. या चित्रपटाला आयएमडीबीवर 7.2 रेटिंग्स मिळाले आहेत.

ट्रॅप्ड

विक्रमादित्य मोटवानी यांचा हा चित्रपट 2015 साली प्रदर्शित झाला होता. चित्रपटात राजकुमार रावनं मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटाला आयएमडीबीवर 7.5 रेटिंग्स मिळाले आहेत.

अंधाधुन

आयुष्मान खुराना, राधिका आपटे आणि तब्बू यांचा 'अंधाधुन' हा चित्रपट 2018 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला आयएमडीबीवर 8.2 रेटिंग मिळाले आहेत.

VIEW ALL

Read Next Story